काजूची फुले fule गणपतीची तयारी सुरू झाली का? यावेळी प्रसादासाठी थोडं वेगळं काही करून पहाणार का? आमच्याकडे कोकणात आंब्याबरोबर येणारे काजूगर... त्यापासून हाताने वळून बनवलेली ही फुलं! फुलं नाही जमली तर काजू मोदक किंवा वड्या करू शकता. साहित्यः काजूगर एक वाटी साखर अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी खाण्याचे रंग. पाककृती प्रकार: गणपतीची तयारीTaxonomy upgrade extras: गणपतीकाजूची फुलेकाजूकाजूगरकोकणप्रसाद Read more about काजूची फुलेLog in or register to post comments