सृजनाच्या वाटा सप्टेंबर २०१५ - श्रीगणेश

मधुबनी गणपती

केव्हाची मधुबनी स्टाईलमध्ये एखादं चित्रं रंगवायची इच्छा होती.

नेटवरून मधुबनी स्टाईलमध्ये एक गणपती सिलेक्ट करून घेतला. ठोबळमानानं तो मनात धरून त्यावरून मी गणपती चितारला. अर्थात ही शुद्ध मधुबनी आर्ट नाहीये कदाचित. हे फ्युजन असेल फारतर.

कागद : ३०० GSM चा आहे.

रंग : पोस्टर कलर्स - Chrome Yellow Deep Hue, Crimson, Poster Green
याशिवाय गणपतीच्या ठळक रेषांसाठी PikPens permanent marker -500, आतील नक्षीसाठी Staedtler triplus fineliner आणि इतर काही ठिकाणी Staedtler Lumocolour permanent markers वापरले आहेत.

या स्टेप्स :

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

Subscribe to सृजनाच्या वाटा सप्टेंबर २०१५ - श्रीगणेश
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle