मुंबई ट्रीप मुंबई ट्रिप च्या प्लॅनिंग साठी धागा.. इकडे सुटा सगळ्या!!! तर २१ तारिख नक्की झाली आहे.. पुण्याहून डेक्कन क्वीन ने मुंबईस प्रयाण , न त्याच दिवशी राणीने परत असा प्लॅन आहे.. आता पर्यंत कन्फर्म झालेल्या पुण्याच्या मै : १) अवनी_जयंती २) प्रफे ३) आशुडी ४ ) वर्षा ५) गुब्बी / शु.कु. ६) चना ७)सन्मी आता पर्यंत कन्फर्म झालेल्या मुंबई च्या मै : १) मंजूडी २) मुग्धानंद ३) स्नेहश्री ४) सृष्टी सांवत ५) कविन ६) आरती. Read more about मुंबई ट्रीपLog in or register to post comments