मध्यंतरी काही मैत्रिणींनी माझ्यावर विश्वास टाकून अनेक श्रग्स बनवून घेतले. थांकु मैत्रिणींनो 
नेट वरच्या आवडलेल्या श्रगचे फोटो त्यांनी मला शेअर केले. मग ते फोटो बघून मी तसे श्रग पॅटर्नस डिझाईन केले अन प्रत्येकीच्या आवडत्या रंगसंगतीत/ रंगात ते विणले. खूप धमाल आली हे सगळं करताना. त्यांचे हे फोटोज
१.