१.अगदी पहिला मोठा टॉप विणला तो हा

२. त्यानंतर अनेक छोटीमोठी प्रोजेक्ट्स झाली. पण मग इथल्याच एका मैत्रिणीने फार मोठा विश्वास माझ्यावर टाकला. आणि एक मस्त श्रगची ऑर्डर दिली. तो हा श्रग

हाच वेगळ्या ड्रेसवरचा

३.तिचा हा श्रग बघून तिच्या मैत्रिणीने बनवून घेतला तो हा

४.मग अजून एकीने हा करून घेतला

हे अजून काही
५.

६.

