गेल्यावर्षी प्रमाणे याहीवर्षी राख्या केल्यायत. इथल्या मैत्रिणी आवर्जुन कौतुक करतात आणि विकतही घेतात त्यामुळे हुरूप वाढतोय
यावेळी जरा वेगळे, नाजुक डिझाइन्स ट्राय केल्यायत होप सगळ्यांना आवडतील :) इतरही हिट डिझाइन्स डिमांड नुसार असतीलच.