डबडबलेल्या अंधारावर पांढरेधोप जाळीदार आकाश त्यात ओघळणारा सूर्य थोडे गुलबट ढगांचे तुकडे आणि किरमिजी पक्ष्यांची पखरण हलकेच वाहणारा खारा वारा त्यावर स्वार गच्च हिरवी पाने तांबड्या मातीचा धुरळा आजचा कुरकुरीत आसमंत! (सौजन्य: आजचे चविष्ट ऑम्लेट :P ) Keywords: मुक्तछंदकविता: कविता Likes वर0 users have voted. Log in or register to post comments