"इज इट ओके?" त्याने चेहरा मागे करत विचारले.
"अम्म ओकेईश.. मला वाटलं होतं, प्रॅक्टिसने केमिस्ट्री थोडी वाढेल.." ती ओठांचा चंबू करून म्हणाली.
"तुला हवं असेल तर मी शिकवू शकतो.." तो भुवया उंचावून मिश्कीलपणे म्हणाला.
तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले आणि डेस्कवरची बाटली उचलून घटाघट पाणी प्यायली.
"एकटीला झोप येत नसेल तर माझ्या खोलीत जाऊन झोप. मी येतो काम संपवून." त्याने सहज सांगितले.
तिने बाटली छातीशी घट्ट धरून जरा विचार केला आणि हम्म.. म्हणून एकेक पाऊल मागे मागे जायला लागली. ती दाराबाहेर गेल्यावर तो डेस्कमागे जायला वळला तोच ती पुन्हा डोकावली. त्याने प्रश्नार्थक भुवया उंचावल्या. "ऍक्चुली, नॉट ओकेईश्. इट वॉज माइंड ब्लोइंग! म्हणून ती वर पळून गेली. त्याने हसत अंगठ्याने हनुवटीवर किंचित वाढलेली दाढी खाजवली आणि लॅपटॉप पुन्हा उघडला.
पाच मिनिटांत डोळे चोळत, टू हेल विथ इट! म्हणून त्याने लॅपटॉप बंद केला आणि वर निघाला. बेडरूममध्ये जाताच काळोखात ओढलेल्या ब्लॅंकेटमध्ये तिची आकृती दिसताच तो हसला. बाथरूममधून येऊन त्याने कपडे काढून शेजारच्या बीन बॅगवर टाकले आणि नुसत्या बॉक्सर्सवर छातीपर्यंत ब्लॅंकेट ओढून आडवा झाला. खिडकीच्या पांढऱ्या पडद्यातून पाझरणाऱ्या चंद्रप्रकाशात तिचे उशीवर पसरलेले रेशमी केस चमकत होते. तो हलकेच कुशीवर वळून बोटाने त्यांना स्पर्श करणार तोच तिने कूस बदलून पापण्या उघडल्या.
त्याने पटकन सरळ होत छताकडे बघितले. "अजून झोप नाही आली?" त्याने विचारले.
च्यक! ती अजून त्याच्याकडे बघत होती.
"आय थिंक आज आपण फेज वन कम्प्लिट केली. दोन्हीकडच्या लोकांना खात्री झाली आपण नीट सेटल झालो म्हणून. काँग्रॅटस" तो मान वळवून तिच्याकडे बघत म्हणाला.
"काँग्रॅटस टू अस!" ती किंचित हसली.
"सो व्हॉट इज युअर प्रॉब्लेम?" त्याने उशीवर कोपर टेकून तळहातावर डोकं ठेवत विचारले.
"कसला प्रॉब्लेम?"
"आय नो, तू खूप डॅशिंग आहेस , तुझ्या कामात स्मार्ट आहेस, आउटगोइंग आहेस मग तुला हे फेक मॅरेज करून नंतर एकटं का राहायचं आहे? माझं गणित सिम्पल आहे, जमीन माझ्या नावावर व्हावी बस्स. बाकी मला रिलेशनशीप्स आवडत नाहीत. मला कुणाच्यात इमोशनली कायमचं अडकून पडायला आवडत नाही. पण तुझं काय? काहीतरी प्रॉब्लेम आहे." त्याने उत्सुकतेने विचारले.
ती जरा गडबडली मग घसा खाकरून तिने बोलायला सुरुवात केली. "आय थिंक.. सेक्शुअली.. आय एम अनेबल टू मेक एनीवन हॅपी. केतनबरोबर जे झालं त्याने मला माझ्या शरीरावर, मनावर अजिबात कॉन्फिडन्स नाहीये. ही ब्रोक मी फॉर लाईफ. मी माझ्या थेरपिस्टशी खूप दिवस याबद्दल बोलले पण काही उपयोग झाला नाही. माझे पेरेन्ट्स तसे जुन्या विचारांचे आहेत, ममा तर मला लग्न करायला सारखी वेगवेगळी मुलं दाखवत होती. पण असं कुणा अननोन माणसाशी लग्न करून त्याला मला टच करू देणं मला सहन होणार नाही. इट विल नेव्हर बी हॅपीली एव्हर आफ्टर.. सो हे लग्न करून डिवोर्स झाला की मी फ्री असेन. नंतर ममा पुन्हा लग्नाचा आग्रह करणार नाही किंवा केला तरी मी नको म्हटल्यावर गप्प बसेल."
"हेय.. पण तू आत्ताच माझ्या जवळ येऊन मला टच केलास, किस केलंस, डझन्ट इट काउंट?" त्याने आश्चर्याने विचारले.
"तू.. तू वेगळा आहेस! एकतर मी तुला लहानपणापासून ओळखते. तुला खुश करायचं माझ्यावर कम्पल्शन नाहीये. हे सगळं टेम्पररी आहे हेही माहिती आहे. मी तुझ्या सगळ्या हॅपनिंग गर्लफ्रेंड्सपेक्षा खूप बोअरिंग आहे त्यामुळे तुला माझ्यात काहीच इंटरेस्ट नसेल. मला माहितीये तुला ह्या गोष्टींचा खूप एक्सपिरीयन्स आहे आणि मी जे काही करेन त्याने तुला काहीच फरक पडणार नाही.. मी फक्त क्युरिअस होते.. आणि आपली केमिस्ट्री वाढवत होते." तिने त्याच्यावरची नजर हटवत सांगितले.
"रिअली? हाऊ कॅन यू बी सो शुअर? बेब, आय एम अ मॅन! हू सेड आय एम नॉट इन्टरेस्टेड? अँड यू आर सो ब्यूटीफुल.." त्याने दुसऱ्या हाताने हळूच तिच्या चेहऱ्यावर ओघळलेलें केस हाताने कानामागे सरकवले. "तू काहीही केलंस, तरी मला फरक पडतो. प्रूफ बघायचंय का?" तो डोळा मारत म्हणाला.
"नोss पलाश, प्लीज नो!" तिने ओठ चावत हातांनी डोळे झाकले.
"ओके ओके!" त्याने दोन्ही तळहात वर करून दाखवत स्वतःच्या डोक्याखाली ठेवले.
"सो.. इन जनरल, जर केतन तुझ्या आयुष्यात आला नसता तर तुझ्या काय फँटसीज होत्या? मेबी वेडिंग नाईटबद्दल? आय मीन टीनेजमध्ये वगैरे.."
"हम्म, होत्या. पण मी सांगणार नाही." ती ओठ चावून हसली.
"लेट मी गेस, कोणीतरी उंच, तगडा, हँडसम व्हॅम्पायर तुला उचलून त्याच्या महालात घेऊन जातो आणि तुला बेडवर टाकून तुझा गळ्यावर लव्ह बाईट्स देत हळूच सुळे रुतवतो.." त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. त्याला लाइट हाऊसमध्ये तिने ट्वायलाईट आणि व्हॅम्पायर डायरीजबद्दल सांगितलेले लक्षात होते.
"पलाssश" तिने हसत उठून बसत त्यांच्यामधली उशी उचलून त्याच्या डोक्यात मारली.
तो डोक्यावर हात घेत हेडबोर्डला टेकून बसला. "मग सांग. सिरियसली!"
"अगदी लहानपणी मला प्रिन्स एरीक आवडायचा. लिटल मरमेडचा, एरियलचा प्रिन्स. नंतर टीनेजमध्ये एडवर्ड आवडायचा, राईट! ट्वायलाइट!" ती हसली.
"मग नंतर माझ्या बॉयफ्रेंडशी लग्न करेन असं फिक्सच होतं." शेवटी ती खालमानेने म्हणाली.
"हेय, फँटसी! रिमेम्बर?" तो बोटाने तिची हनुवटी वर उचलत म्हणाला.
"हम्म, स्पेसिफिक असं काही नाही पण ती रात्र खूप मॅजिकल असेल." ती खिडकीबाहेर बघत म्हणाली.
"मॅजिकल!? बेब, यू आर बाऊंड टू बी डिसपॉइंटेड! असा माणूस सापडणं ना के बराबर आहे." तो खळखळून हसला.
"श्श, फक्त तेवढंच नाही ती रात्र, तो मला सांगेल त्या गोष्टी, तो मूड.. सगळंच."
"म्हणजे अशी रात्र, असा चंद्रप्रकाश वगैरे? आय थिंक हे ठीक आहे, एक्सेप्ट नो सेक्स रूल ! दॅट इज डिसपॉइंटिंग." तो खांदे उडवत म्हणाला.
"आणि आत्ता मी तुला जरा बरा समजायला लागले होते!" ती नाक फुगवत म्हणाली.
"सॉरी, प्लीज पुढे सांग.." तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला.
"आय इमॅजीन्ड सेक्स टू.."
"ऊ हूं.. पुढे? मी ऐकतोय!"
"तू हसशील."
"आय स्वेअर, हसणार नाही!" तिने नाईटस्टँडवर ठेवलेली बाटली तोंडाला लावून तो पाणी प्यायला. पुन्हा हाताची घडी घालून तो हेडबोर्डला टेकला.
"तू.. तू कपडे घातले नाहीस!" ती आ वासून म्हणाली.
"कमॉन! मला वाटलं तू झोपली असशील. एनीवे पुढे सांग."
ती आवंढा गिळून बोलू लागली. तो माझ्याकडे बघेल आणि त्याचा स्वतःवर कंट्रोल राहणार नाही. ही वूड वॉन्ट टू रॅव्हेज मी.. कम्प्लीटली.. मग तो म्हणेल.."
त्याची पल्स एव्हाना थडथड उडू लागली होती. त्याने मानेवरून हात फिरवला. तिने एक श्वास सोडला. "तो म्हणेल, यू आर माय वन अँड ओन्ली लव्ह.. नथिंग वूड एव्हर कम बिटवीन अस. तो म्हणेल, आय कुडन्ट वेट टू स्पेन्ड माय लाईफ विथ यू."
"यू कम्प्लीट मी.. असं नाही म्हणाला? मी एका मुव्हीत पाहिलं होतं. चिक्स वूड लव्ह इट!" तो जीभ चावत म्हणाला.
"डुक्कर!" म्हणत तिने पुन्हा एकदा उशी त्याच्या डोक्यावर आदळली.
"सॉरीss प्रॉब्लेम एवढाच आहे की बायका आणि पुरुष अश्या गोष्टींचा विचार वेगळ्या प्रकारे करतात." तो हसत म्हणाला.
"ओके, मग तुझं सांग. तू वेडिंग नाईटला कशामुळे टर्न ऑन होशील?"
"इझी!" तो खांदे उडवत म्हणाला."तिचा फक्त एकेक शब्द पुरेसा आहे. जसं ओह, येस, गॉड, देअर, परफेक्ट, फ* मी, जस्ट लाईक दॅट, यू आर सो बिग, डोन्ट स्टॉप, हार्डर! वगैरे. काही दोन शब्द आहेत बट यू विल गेट द जिस्ट."
फक्त जिस्टच नाही, तिचं अंग गरम झालं, गाल लाल व्हायला लागले आणि त्याच्या तोंडून ते शब्द ऐकताना खरंच हृदय रक्त पंप करून करून बंद पडेलसं वाटू लागलं. तिने ओठ घट्ट बंद करून ठेवले.
तो किंचित हसला "सो, तुला बेडमध्ये बोलायला आवडत नाही."
दॅट सेक्सी ग्रिन! तिने त्याच्या नजरेला नजर देणे टाळले. तिने गरम झालेल्या गालांवर हात ठेवले. "नाही."
"म्हणूनच. अ वूमन शुड टॉक इन बेड. आणि तिला काय हवं आणि काय नको ते सांगितलं पाहिजे. तिला काय आवडतंय ते माणसाला कसं कळणार?"
"आय डोन्ट नो."
"मग तो अझ्यूम करेल की जे काही चाललंय ते सगळं तिला आवडतंय. पण आय बेट तिला तसं वाटत नसेल." तो भुवया उंचावून म्हणाला.
"हम्म असं वाटत नाहीच. मला प्लीज पाणी दे" तिचा घसा कोरडा पडला होता.
त्याने बाटली उचलून तिच्या हातात दिली." सी? यू जस्ट हॅव टू आस्क." तो पुढे बोलत राहिला. " तुला काय आवडतंय ते सांगितलं तर कळेल. तो काही मेंटलिस्ट नाहीये."
"आणि मला लाज वाटत असेल तर?"
"तू? लहानपणी तरी लाजली होतीस का? कमॉन!"
तिने पटकन पाणी पिऊन बाटली बाजूला ठेवली. तिच्या कानात फक्त हृदयाचे ठोके ऐकू येत होते. श्वास घेतल्यावर नाकात फक्त त्याचा गंध होता. ती त्याच्याकडे पाठ करून आडवी झाली. डोळे घट्ट मिटून तिने सगळे सेन्सेस बंद करायचा प्रयत्न केला. हात हलवून उष्ण चेहऱ्यावर वारा घातला. ती त्याच्या बोलण्याचा विचार करत होती.
तिने कूस बदलून त्याच्याकडे पाहिले. तो अजूनही हेडबोर्डला टेकून तिच्याकडे पहात होता.
"सो आर यू टर्न्ड ऑन? राईट नाउ?"
"व्हॉट? खेचू नकोस" तो आ वासत म्हणाला.
" खरंच, मी आता बेडमध्ये बोलतेय." ती ओठात दात रूतवत म्हणाली. "मी लाजले किंवा चिडले नाही तर? वूड यू डू इट?"
"एक मिनीट" तो शेजारचा नाईटलॅम्प लावत म्हणाला. "तू हे मुद्दाम करते आहेस. नंतर माझ्यावर हसायला. यू डोन्ट वॉन्ट इट." तो रोखून तिच्या डोळ्यात बघत म्हणाला.
"मेबी आय डू!" ती नजर न हलवता म्हणाली.
"प्रूव्ह इट."
ती जरा गडबडली. साधारण चार सेकंद आणि उठून बसत तिने तिचा टॉप डोक्यावरून काढला.
नो शिट. त्याच्या डोळ्यांसमोर. त्याच्या सेल्फ कंट्रोलचे तुकडे होऊन कुठच्या कुठे घरंगळत गेले. "मला वाटलं तू जोक करते आहेस."
"आय एम इंटू इट. खरंच."
"आणि नो सेक्स रूल?"
"आजच्या पुरतं एक्सेप्शन देऊ. एक रात्र माझी क्युरिऑसिटी संपवायला इनफ आहे."
तिचे विस्कटलेले केस, चमकणारे डोळे,ओलसर ओठ, तिच्या पर्पल ब्राचा बेल्ट खांद्यावरून ओघळला. शी इज जस्ट परफेक्ट.. त्याने श्वास सोडला. त्याने तिला मिठीत ओढली. "यू विल टेल मी एक्झॅक्टली व्हॉट यू वॉन्ट अँड आय विल गिव्ह इट टू यू" तो तिच्या कानात कुजबुजला. तिने मान उचलून त्याच्या डोळ्यात बघितले. "मला तुला फील करायचंय. मला कोणी पहिला माझा विचार करताना बघायचं आहे. अबाउट माय हॅपीनेस, माय प्लेझर. मला इर्रेझिस्टीबल बनायचं आहे. लाईक ही विल लूज हिज माइंड इफ आय डोन्ट.. त्याने तिला किस करत उरलेले शब्द खाऊन टाकले.
तिचं डोकं हळुवारपणे त्याने उशीकडे नेऊन तिला आडवं केलं. तिचे डोळे विस्फारले होते. चेहरा लाल झाला होता. "ओके मला आठवू दे.." ते चेहरा पुन्हा खाली तिच्यावर आणत म्हणाला. तिचे केस त्याने कानामागे सारले. "माझ्या लाईन्स काय होत्या? येस.." त्याने तिच्या डोळ्यांवर ओठ टेकले. "यू आर माय वन अँड ओन्ली लव्ह." तिचे ओठ हलले आणि ती हसायला लागली. त्याने लगेच ओठांवर ओठ टेकून तिचं हसणं बंद केलं. "नथिंग विल एव्हर कम बिटवीन अस" तिने धपापत्या उराने त्याच्या गालावरून बोट फिरवलं.
तिच्या कानापासून कॉलरबोन्सपर्यंत छोटे छोटे लव्ह बाईट्स देत तो खाली गेला. "अँड आय कान्ट वेट टू स्पेन्ड माय लाईफ विथ यू. ऍट लीस्ट टुनाइट." तिच्या कॉलरबोनवर येऊन थांबलेलं मंगळसूत्र होतं. तिने ते अजूनही काढलं नव्हतं. त्याचा घसा अचानक दाटून आला. त्याने आवंढा गिळला आणि खाली तिच्यावर लक्ष दिलं. त्याला माहिती असलेली प्रत्येक ट्रिक त्याने तिच्यावर वापरली. ओठ, हात, जीभ सगळं वापरून झाल्यावर तिच्या तोंडून त्याचे सगळे फेवरीट शब्द रांगेत बाहेर पडले आणि काही वाक्य आणि अजून काही शब्द जे नोरा डीक्रूझच्या तोंडून त्याला कधीही ऐकू आले नसते!
क्रमशः