तर काल माझ्या नी या ब्रॅण्डला ९ वर्षे पूर्ण झाली. दर वर्षी अॅनिव्हर्सरीला मी नवीन कलेक्शन करायचे. गेल्यावर्षी काही नवीन मार्ग दृष्टीक्षेपात होता त्यामुळे नवीन कलेक्शन केले नाही. पण मग एकानंतर एक इतक्या विविध गोष्टी घडत गेल्या आणि इतके बदल झाले आयुष्यात की नी चा नवीन मार्ग वगैरे सगळ्या गोष्टी बासनात गुंडाळून ठेवाव्या लागल्या. आता मी काम परत चालू केले आहे आणि नवीन मार्ग, नवीन कल्पना यातले काहीही सोडून दिलेले नाहीये. पण या वर्षी नवीन कलेक्शन मात्र करता आले नाहीये. त्यामुळे यावर्षी थोडी वेगळ्या प्रकारे अॅनिव्हर्सरी साजरी करायचे ठरवले आहे.
फेसबुकवर लोकांनी सांगितलेली आवड आणि माझी निवड एकत्र करून माझ्या सर्व कलेक्शन्समधून मी नऊ कलाकृती (दागिने आणि ताराचित्रे) निवडल्या आहेत. केवळ या नऊ कलाकृतींच्या ऑर्डर्स मी घेणार आहे. प्रत्येक वस्तूमधे तुमच्या आवडीप्रमाणे काही बदल तुम्हाला करून घेता येतील ते प्रत्येक चित्राबरोबर लिहिलेले असेल.
मे अखेरीपर्यंत तुम्ही ऑर्डर नोंदवू शकता. जुलै - ऑगस्ट दरम्यान तुमच्या ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. एकूण ऑर्डर्सच्या व्हॉल्यूमवर हे थोडे मागेपुढे होऊ शकते.
प्रत्येक वस्तूंचे वर्णन व तपशील सध्या इंग्लिशमधे आहेत. लवकरच एकेकाचे मराठीत भाषांतर करून इथे टाकेन.
या मी निवडलेल्या ९ कलाकृती.
WA 03 - Copper wire tree on copper wire round frame. Size approx 7 inches height. A 10 inch chain can be added about for hanging the piece.
Possibile customisation - Size can be made bigger up until 10" of height. The tree leaves can be of different style.
MW 05 V - Trees coexist, so should we!
A wire on canvas mix media piece with copper and stainless steel wire. Size Approx 10.5 inches diameter.
Possibile customisation - Size can be bigger up until 14" in diameter
MW 03 - A wire on canvas mix media piece. Fish in a pond inspired by Madhubani art style. With Brass, copper and stainless steel wire. Size Approx 10.5 inches diameter.
Possibile customisation - Size can be bigger up until 14" in diameter
MW 07 S/R - Brass wire saraswati on canvass. Square or round shape. Square size is 10" sq and round is 10.5 diameter.
Possible customisation - Other metal wire of your choice can be used instead of brass. You can choose any background colour. Size can be customised up until 12" square or 14" round
MW 08 - Vithoba
Wire on canvas mix media piece. Tribute to the deity Vithoba of Pandharpur.
Size 17X12 inches.
Possible customisation - Size can be different. A bigger size is possible. Also a square frame is possible upto 14"
E 90 - Brass and copper tree of life earrings.
Length (Including ear hook) - 3 inches
Possible customisation - Different metal wire combinations can be used instead of brass and copper. Matching pendent can also be made.
E 88 v - Copper earrings with rough amathyst
Length (Including ear hook) - 3.5 inches
no customisation possible.
N 62 - Tarang An addition to Mhadei (River) series
Copper wire 18 gauge & Stainless steel 20 gauge.
Possible customisation - Colours of the cords can be different
N 0058 - Gavaksh.
A window with beautiful dressing.
Combination of copper & german silver.
Possible customisation - You can choose metal wire combo and colour of the cord.