निवती आणि किल्ले निवती - एक निवांत भटकंती

नुकतेच मस्त भटकंती करून आलो. लेकाच्या ड्रायव्हरकीमुळे अगदी मस्त झाली भटकंती ! जाताना आधी कोल्हापूरला एक हॉल्ट घेतला. मग थेट कोकणातउतरलो. निवती - एक छोटी वाडी. वेंगुर्ल्या जवळ, कुडाळ शेजारी ही छोटीशी वस्ती. प्रामुख्याने कोळी लोकांची ! थोडे डोंगरावरती एक तुटका किल्लाही. अन खाली दुसरे समुद्र किनारे. अन येतानी थेट पुणे, ताम्हणी घाटातून.
तिथेले हे सारे फोटो.
हे कोल्हापूरच्या हॉटेल मधून सुर्योद्याचे टिपलेले काही फोटो
१.
IMG_7765.jpg

२.
IMG_7776.jpg

३.
IMG_7781.jpg

आणि मग निवती .... निळाशार स्वच्छ किनारा

४.
IMG_7785.jpg

५.
IMG_7787.jpg

६.
IMG_7792.jpg

७.
IMG_7794.jpg

८.
IMG_7796.jpg

९.
IMG_7801.jpg

१०.
IMG_7807.jpg

११.
IMG_7821.jpg

१२.
IMG_8249.jpg

आणि आता किल्ल्यावर
१३.
IMG_8343.jpg

१४.
IMG_8348.jpg

कोकणातला मॅकेनाज गोल्ड Wink
१५.
IMG_8395.jpg

निसर्गाच्या माडांमधला माझा माड :)
१६.
IMG_8409.jpg

आणि परतीच्या वाटेवर ताम्हणीतले ड्युक्स नोज Wink
१७.
IMG_8419.jpg

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle