क्विलिंगची घड्याळे

दीड वर्शापूर्वी बहिणीला वाढदिवसाला काहीतरी वेगळी भेटवस्तू द्यावी असे डोक्यात होते. आणि नेटवर भेटवस्तू शोधता शोधता मला दिसली क्विलिंगची घड्याळे. किंमत होती १२०० ते १५०० अगदी माझ्या बजेटच्या बाहेर आणि . मग विचार केला, आपल्याला येतच क्विलिंग करायला, तर मग आपणच घड्याळ एक बनवुन द्यावे. आणि मग शोध सुरु झाला क्विलिंगसाठी मोकळ्या घड्याळाचा.

आणि फेविक्रिल हॉबी आयडियाजच्या दुकानात मिळालं एक घड्याळ. आणि भेट दिलं बहिणीला मी बनवलेलं क्विलिंगचं पहिलं घड्याळ. आणि ते पाहून तिच्याच ऑफिसमधल्या मैत्रिणींनी काही ऑर्डर्स दिल्या.

मग मुलाच्या शाळेतल्या काही आयांनी ऑर्डर्स दिल्या, मग नवर्‍याच्या मैत्रिणींनी. असं करुन मी आजवर ३५ घड्याळे बनवून विकली. त्यातील काही डिझाइन्स मैत्रिणवरच्या मैत्रिणींना पाहायला आज इथे अपलोड करते आहे.

ह्या सगळ्या घड्याळांचा आतला बेस ३.७ सेमी आहे. आणि त्यात १.७ सेमी इतकी घड्याळाची डायल. बाकीच्या जागेत क्विलिंग. घड्याळाची आतली उंची ३.५ मिमि आहे.

१.
PicsArt_1437704561563.jpg

२.
PicsArt_1437828810023.jpg

३.
PicsArt_1440911287888.jpg

४.
DSC_1117~2.jpg

५. स्पायडरमॅन - मुलाला वाढदिवसाला भेट दिला.
DSC_1102~2.jpg

६.
IMG-20150803-WA0012~2.jpg

७.
सर्वात पहिले घड्याळ, बहिणीला भेट दिले.
FB_IMG_1448016160742.jpg

८.
DSC_1620.jpg

९. Best of my quilling work till now.

This watch is decorated with 3d layered Quilling for which I have used paper strips of width 1 mm - yellow, 1.5 n 2 mm red n green leaves and red n purple scrolls and 3 mm purple flower n green scroll.

Zoom the photo to see the layering work.

large_13240579_10154981451563298_7716804638795715665_n_0.jpg

(फोटोची फेसबुकची लिंक
https://www.facebook.com/profile.php?id=702508297&ref=bookmarks)

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle