रपुन्झेल पास्कल अनं बरच काही.... हा आमचा नाइफ पेन्टींगचा अजून एक प्रयत्न.... माध्यम : अॅक्रलीक कलर रंग तयार करण्याच काम डायरेक्ट कागदावरच केलं गेलय.... ( आता हा लेकीचा पॅलेट काढायचा आळस आहे की जिनीयसगिरी हा प्रश्न अनुत्तरीत आहे ) रपून्झेल अन पास्कल :-) वन ट्री पेन्टींग माध्यम : जलरंग Keywords: रपुन्झेल पास्कल अनं बरच काही.... Read more about रपुन्झेल पास्कल अनं बरच काही....Log in or register to post comments