सृजनाच्या वाटा - रंग खेळू चला - 'हरीयाली बार्ली' हरियाली बार्ली: साहित्यः १ कप पर्ल बार्ली हिरवा सॉसः चिरलेली कोथिंबीर - १ वाटी, थोडी पालकाची पाने, पेरभर आलं, चवीनुसार हिरव्या मिरच्या, २ चमचे ऑऑ, अर्धा चमचा लिंबाचा रस, मिठ चवीनुसार. सॅलड: पालकाची पाने - बेबी स्पिनॅच, ब्रोकोलीचे तुरे - थोडे वाफवुन (क्रंची रहिले पाहिजेत), ग्रिल्ड झुकुनीचे तुकडे (ऐच्छिक), रोस्टेड रेड कॅप्सिकमचे तुकडे (ऐच्छिक), सजावटीसाठी: कोथिंबीरीची पाने थोडे क्रम्ब्ड पनीर / रिकोटा चीझ (ऐच्छिक) Keywords: आठवडा ४ - हिरवा - सॅलड्/चटणी Read more about सृजनाच्या वाटा - रंग खेळू चला - 'हरीयाली बार्ली'Log in or register to post comments