आठवडा ३ - पिवळा - 'फ्लॅटब्रेड'

सृजनाच्या वाटा - रंग खेळू चला - 'काटी रोटी'

काटी-रोटी:

IMAG1258.jpg

साहित्यः

रोटी:

१ कप होलमिल सेल्फ रेसिंग फ्लार (किंवा १ कप मैदा/कणिक_+ १ टीस्पून बेकिंग पावडर एकत्र चाळून),
१ चमचा ऑऑ / तेल
थोडे लेमन झेस्ट (ऐच्छिक)
चवीला मिठ
पाणी

स्टफिंगसाठी:

पिवळ्या कॅप्सिकमचे चोटे तुकडे - १ वाटी
अर्धी वाटी स्वीट कॉर्न्चे दाणे,
१ छोटा कांदा - बारीक चिरून,
१-२ लसूण पाकळ्या बारीक चिरून्/ठेचुन
अर्धी वाटी चिझ (पिझ्झा/मोझरेल्ला/कोल्बी/टेस्टी/अमूल)
बारीक चिरलेली कोथिंबीर / पार्सली
मिठ आणि पांढरी मिरेपूड चवीला.

Keywords: 

Subscribe to आठवडा ३ - पिवळा - 'फ्लॅटब्रेड'
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle