सृजनाच्या वाटा - रंग खेळू चला - 'रेड रायडिंग फूड' - लंच ऑन द गो 'रेड रायडिंग फूड' - लंच ऑन द गो साहित्यः सॅलड्साठी: - अर्धी वाटी लाल कोबी - पातळ चिरून, - अर्धी वाटी गाजराचे तुकडे - लांबट चिरून (मॅचस्टिक साईझ), - अर्धी वाटी लाल कॅप्सिकमचे तुकडे - लांबट चिरून (मॅचस्टिक साईझ), - अर्धी वाटी पातीचा कांदा - कांदा बारीक चिरून घ्या आणि पातीचे पण पातळ काप करून घ्या (ऐच्छिक) अॅपल चटणी: - अर्धे लाल सफरचंद - किसून, - छोटा तुकडा आलं - किसून, - लिंबाचा रस, कश्मिरी लल तिखट, मिठ आणि किंचित साखर ड्रेसिंगः - स्वीट चिली सॉस, - थोडे किसलेलं आलं, Keywords: आठवडा २ - 'लाल' - कोशिंबीर / चटणी Read more about सृजनाच्या वाटा - रंग खेळू चला - 'रेड रायडिंग फूड' - लंच ऑन द गोLog in or register to post comments