बोल ना! बोल ना रे बोल ना काही उन्हाची तिरीप किंवा धुक्याची दुलई सडा सांडली बकुळी किंवा शुभ्र जाई जुई बोल ना रे बोल ना काही सुचलेले काही किंवा अव्यक्तसे काही रोजच्याच गोष्टी किंवा नवी नवलाई! बोल ना रे बोल ना काही! मनीचे चांदणे किंवा नभाची निळाई तुझे माझे क्षण किंवा जुनीशी अंगाई बोल ना रे बोल ना काही Keywords: Jhabbuकविता: कविता Read more about बोल ना!Log in or register to post comments