bhaajI

गवारीच्या विविध पाककृती

गवारीच्या विविध पाककृतींसाठी धागा. कृती इकडे प्रतिसादात लिहीली तरी चालेल किंवा वेगळा धागा काढून त्याची लिंक इकडे दिली तरी चालेल. फोटो येऊदेत अवश्य!

gawar_clusterbeans
(चित्र सौजन्य : विकीपिडिया)

पाककृती प्रकार: 

भरली वांगी

भरली वांगी हा प्रकार मला प्रचंड आवडतो! अर्थात वांगी अजिबात आवडत नाहीत! मग मी ती बाबा, नवरा ह्या लोकांना वाटुन टाकते. पण तो मसाला / रस्सा जो असतो तो Love Love

मी आख्खं आयुष्य ह्या खाली दिलेल्यातली ९०% रेसिपी फॉलो करत आले. परंतू आत्ता गेल्या समरला नणंद आली आणि तिने केलेली भरली वांगी खाऊन मी फ्लॅटच झाले. इतकी सुपर्ब झाली होती.. ती बरीचशी माझीच रेसिपी फॉलो करायची परांतू एक स्टेप वेगळी होती. मग तिची ती टीप वापरून मी करू लागले.

तर घ्या रेसिपी -

साहीत्य :

पाककृती प्रकार: 

Subscribe to bhaajI
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle