कूल मॉम (शतशब्दकथा) आज इथल्या एकसे एक सरस शतशब्दकथा वाचल्या. मागे कधीतरी इथेच प्रतिसादात लिहिलेली माझी शतशब्दकथा, आज वेगळा धागा काढून इथे देतेय. --------------------------------------------------------------------------------- कूल मॉम "अभ्या, चल उशीर झालाय आधीच. आपण काय या ऱोहनसारखे लकी थोडीच आहोत? त्याची मॉम एकदम कूल आहे. आपलं आहे का तसं? घरी प्रवेशताच प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरं जावं लागतंय आपल्याला रोज, वीट येतो अगदी." Keywords: कूल मॉम (शतशब्दकथा)लेख: कथा Read more about कूल मॉम (शतशब्दकथा)Log in or register to post comments