भरल्या मिरच्या साहित्य - 5-6 मोठ्या पोपटी मिरच्या मध्ये चिर देऊन, 3-4 चमचे खोवलेला नारळ,दाण्याचं जाडसर कूट, तीळकूट, चमचाभर तिखट, अर्धा चमचा काळा मसाला, 2 चमचे धनाजीरा पावडर, पाव चमचा हळद,चवीनुसार मीठ,अर्ध्या लिंबाचा रस आणि अंदाजे पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर पाककृती प्रकार: तोंडीलावणे Read more about भरल्या मिरच्याLog in or register to post comments