नारळाच्या दुधातील नारळी भात नारळाच्या दुधातील नारळी भात साहित्य: तांदूळ दोन वाट्या, गूळ दोन वाट्या, नारळाचे दूध दोन वाट्या, ओलं खोबरं एक वाटी, तूप चार चमचे, 7/8 लवंग, वेलची पावडर, बदाम, बेदाणे, मीठ, केशर किंवा केशरी रंग कृती: पाककृती प्रकार: पक्वान्न Read more about नारळाच्या दुधातील नारळी भात Log in or register to post comments