बाजरीचे लाडू मी दिलेलं नाव - काळे लाडू .. रंग तसाच असतो ना :P फार सोप्पा अतिशय चविष्ट! पण उष्ण असल्याने वर्षातून एकदाच भरपूर तुप घालून खाता येतं.. :straightface: कृती - बाजरीची भाकरी करायची .. मग थंड झाल्यावर भाकरीचा चुरा करायचा / मिक्सरमधून फिरवून घ्यायचं पाककृती प्रकार: पारंपारीक Read more about बाजरीचे लाडूLog in or register to post comments