तुर्की - खाना-पीना-जीना आता तुम्ही म्हणाल मला वेड लागलंय, पण मी खरंच प्रेमात पडलेय. तुर्की आवडती माणसं (उफ्फ!), तिथली घरोघरी, रस्तोरस्ती फिरणारी अती माणसाळलेली, गुबगुबीत कुत्रे-मांजरं, आजूबाजूचे फेसाळते निळे पाणी आणि खारा वारा, इस्तंबूलमधली बडबडी, चमकधमक गर्दी ते अंताल्यामधली दूरवर पसरलेली डोंगरापर्यंत मऊ शांतता. इस्तंबूल अंताल्या Keywords: टर्कीजेवणब्रेकफास्टतुर्की पदार्थतुर्की लंच आणि डिनरतुर्कीलेख: लेख Read more about तुर्की - खाना-पीना-जीनाLog in or register to post comments
तुर्की - खाना-पीना-जीना - २ येमेकलार (जेवण/मेन कोर्स) एवेssट, आतापर्यंत इतका जड काहवाल्ती पचला असेल समजून जेवणाकडे वळूया. ब्रेकफास्ट इतका दमदार केल्यामुळे तुर्की जेवण तसं सोपं असतं. दुपार आणि रात्रीच्या जेवणातले पदार्थ तसे आलटून पालटून सारखेच असतात. Keywords: जेवणतुर्की पदार्थतुर्की लंच आणि डिनरलेख: लेख Read more about तुर्की - खाना-पीना-जीना - २ येमेकलार (जेवण/मेन कोर्स) Log in or register to post comments