मैत्री कशी असावी .... (माझी एक जुनी मजेशीर :fadfad: कविता) पोळीहूनही लुसलुशीत ; जिभेला गोंजारणारी दुधाहूनही स्निग्ध ; जिभेला मऊसूत करणारी दह्याहूनही कवडी ; जिभेवर टिकून राहणारी तुपाहूनही रवाळ ; जिभेवर रेंगाळत राहणारी श्रीखंडाहूनही निघोट ; जिभेवर मुरत जाणारी चिवड्याहूनही कुरकुरीत ; जिभेला सोकवायला लावणारी चकलीहूनही खुसखुशीत ; जिभेला अतृप्त करणारी पिठीसाखरेहूनही गोड ; जिभेवर विरघळत जाणारी अन मधाहूनही घट्ट ; जिभभर पसरत जाणारी मैत्री अशी हवी ! :heehee: मोरासारखी नाचणारी ; निखळ आनंद देणारी कोकीळेच्या स्वरात गाणारी ; सुखसंवाद करणारी प्राजक्तासम नाजूक ; हळूवार सुगंधी पखरण Keywords: मैत्रीकविता: कविता Read more about मैत्री कशी असावी ....Log in or register to post comments