अप्परडेक रिसॉर्ट- लोणावळा

नभ उतरु आलं....

काही वर्षांपूर्वी लोणावळ्यातील एका शिखरावर बांधलेल्या अप्परडेक नामक रिसॉर्टमध्ये ऐन जुलै महिन्यात जाण्याचा योग आला होता. तिथेच टिपलेली काही प्र.चि.

१. सावळ्या ढगांना या पाण्याचं ओझं पेलेनासं झालंय जणू आणि आता कोणत्याही क्षणी ते बरसतील

२. पण त्याआधी अंमळ डोंगरमाथ्यावर विसावून घेऊ

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

Subscribe to अप्परडेक रिसॉर्ट- लोणावळा