सुपारीचे भटजी

सुपारीचे भटजी/बटू (रुखवत)

भाच्याच्या मौंजीसाठी रुखवत म्हणून आज सुपारीचे भटजी/बटू केले.
पहिल्यांदाच केले. थोडं यु ट्यूब थोडं स्वतःचं डोकं! नवऱ्याने असिस्टंट म्हणून पुष्कळ मदत केली :)
साहित्य: सुपारी, काजू, काडेपेट्या, कागद, कार्डबोर्ड, दोरा, लेस!!

IMG_20201213_215907__01.jpg

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

Subscribe to सुपारीचे भटजी
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle