दागिने - स्वनिर्मित - वल्लरी गेले पावणे दोन वर्षे मी हाताने बनवलेल्या आर्टिफिशियल ज्वेलरीचा व्यवसाय करते आहे. फेसबुकवर अवनि आर्ट नावाने माझे पेज आहे. https://www.facebook.com/avaniarts मी बनवलेले काही ज्वेलरी पीसेस तुम्हाला पाहण्यासाठी इथे टाकत आहे. Wire work experiments 1. १. प्लास्टिक आणि ग्लास बीड्स Keywords: दागिने स्वनिर्मितदागिनेस्वनिर्मित Read more about दागिने - स्वनिर्मित - वल्लरीLog in or register to post comments