एर्झाची गोष्ट या वर्षी मी एर्झा भाषेचा छोटा कोर्स केला. त्यातून घडलेली ही एर्झाची तोंडओळख. --- "šumbratado!" 'नमस्कार सगळ्यांना' (शुंब्रातादो)" "एर्झा ही 'रिपब्लिक ऑफ मॉर्डोविया' या भागात प्रामुख्याने बोलली जाते. आज आपण एर्झा मूळाक्षरं गिरवूया." मकाऊला स्पर्धा देतील अशा रंगात केस रंगवलेले मास्तर पहिल्या दिवशी एर्झाची तोंडओळख करुन देत होते.Keywords: Erzyalanguageभाषालेख: लेख Read more about एर्झाची गोष्टLog in or register to post comments