माझ्या ओळखीतल्या एका कुटुंबाला वैष्णोदेवीला जायचं आहे. त्यासाठी त्यांना हेलिकॉप्टर टूर करायची आहे. कोणाला याबाबत काही माहिती आहे का? कोणी केली आहे का? प्लीज माहिती द्या.
नैनिताल्हुन परत आले आणि विचार करू लागले खरंच कशासाठी गेलो होतो ? एरवी आपण फिरायला जातो ते मजा आणि चैन करायलाच ना! मग केली मजा तर काय बिघडलं… इत्यादी इत्यादी हे खरंतर उतू जाऊ द्या वर लिहायच होतं पण लिहीता लिहीता लक्षात आलं की अगदीच सगळं काही वैताग आणणारं नव्हतं चांगल्याही गोष्टी झाल्या आणि ते इतकं मोठं झालं की शेपरेट लेखच झाला.
एका फेसबुक ग्रूपवर मी Ladakh trip for mom and child अशी जाहिरत पाहिली. inquiry करणार्या बर्याच मॉम्सची मुलं दहापेक्षा कमी वयाची होती. काही काही तर ४-५ ची सुद्धाहोती. शिवाय अनेक मॉम्सनी फॅमिली ट्रीपसाठी विचारणा केली होती त्यातल्या काहींची मुलं तर अगदीच २-३ होती. त्या ग्रूपवर लिहिलेल्या ह्या टिप्स जशाच्या तशा इथे लिहिते आहे.
Moms
It's been a craze to visit ladakh since we have seen the beauty of the land in 3 idiots. But I must update you on few fact s
1. Ladakh is above 13000 feet in height n oxygen levels are too too toooooo low there.
बरीच भटकंती वाचली पण मला हवी असलेली माहीती मिळाली नाही, म्हणुन हा नवा धागा.
आम्ही दोघे व अजुन ४ सिनीअर सिटीझन्स मिळुन वैष्णोदेवी दर्शनाचा प्लान करत आहोत. एप्रिल मधे पहिल्या आठवड्यात जाणार आहोत. राहण्याची काही बुकिंग्स श्राईन बोर्ड च्या साईट वर केली, पण २ दिवस पटनी टॉप ला ही रहाण्याचा विचार आहे. ऑनलाईन बुकिग्स साठी हॉटेल च्या साईटस पाहिल्या, पण मागे एक्दा काल्का च्या हॉटेल चा अनुभव भयंकर आहे, साईट वर वेगळे आणि प्रत्यक्षात वेगळे असला प्रकार होता, ३ स्टार असुनही. त्यामुळे लगेच बुकिंग करायला धजावत नाहीये.
कोणाच्या माहीतीत एखदे चांगले हॉटेल आहे का?
फेब्रुवारी 2017 मध्ये सकुसप दिल्ली, हरिद्वार, ऋषिकेश, जमल्यास डेहराडून असा प्लान आहे. दिल्लीत मी अभ्यास करणार, तेव्हा लोक्स टीपी करणार 2 दिवस आणि मग पुढचा प्रवास.
तेव्हा टीपा, राहायची ठिकाण, बघीतलंच पाहिजे, खाल्लंच पाहिजे असं सगळं येऊ द्या.
लेकरू 3 वर्ष आणि ज्येना सोबत आहेत.