उड्डाणपूल सुरुवातीची ओळ बा. भ. बोरकरांच्या सुप्रसिद्ध कवितेवरून सुचल्यामुळे त्यांची मनापासून क्षमा मागत आहे. खूप या पुलास फाटे एक जाया, कैक याया सायंकाळी अन् सकाळी वेळ हा जाणार वाया विमाने देशी-विदेशी उतरती ती उत्तरेला मार्ग हैद्राबाद जाण्या होय तोही त्या दिशेला रिंगणे वा कंकणे दो बंगळूरूच्या सभोती नाव त्यांचे रिंग रोड आहे सर्वांच्याच खाती ओलांडुनी त्या रिंग रस्त्या प्रवेशिण्या शहरामध्ये वाहनांची रांग येथे पुलावर्ती चढू लागेKeywords: हेब्बाळकविता: कविता Read more about उड्डाणपूलLog in or register to post comments