नाचणीच्या इडल्या पूर्वतयारीचा वेळ: १ दिवस प्रत्यक्षात लागणारा वेळ: २० मिनिटे लागणारे जिन्नस: नाचणी (पीठ नाही, अख्खी नाचणी) - दोन वाट्या उकडा तांदूळ - दोन वाट्या उडीद डाळ - एक वाटी मेथीचे दाणे- अर्धा चमचा चवीनुसार मीठ.पाककृती प्रकार: दाक्षिणात्यImageUpload: Read more about नाचणीच्या इडल्याLog in or register to post comments