घे पांघरुन चांदण्या....... *** घे पांघरुन चांदण्या *** आज शुभ्र चांदण्या रात्री प्रितीचा मंदसा दरवळ बसूया छोट्या पुलियावर ऐकत नदीची खळखळ —(१) घेऊ पांघरुन चांदण्या सर्वांची चुकवून नजर प्रश्न पडेल एकांताला करु या क्षणांना अमर —(२) वाहे बघ चैतन्याचे वारे नटव्या नक्षत्रांचे नखरे मैफिलीत रंगून जा प्यारे तन-मन डोले बावरे _ (३) पाहू शकेना प्रीत सोहळा लाजला वाटे रजनीपती मेघा आड कसा हा दडला की सूज्ञ आहे तारकापती? — (४) कविता: कविता Read more about घे पांघरुन चांदण्या.......Log in or register to post comments
बॅग्ज, बॅग्ज आणि बॅग्ज..... Hello girls !!Keywords: ग्रोसरी बॅग्जशिवणकामकलाकृती: शिवणकाम Read more about बॅग्ज, बॅग्ज आणि बॅग्ज.....Log in or register to post comments
रूपेरी वाळूत - ३ भाग - २Keywords: कथा कादंबरीलेख: कथाकादंबरीTaxonomy upgrade extras: कथा कादंबरी Read more about रूपेरी वाळूत - ३Log in or register to post comments