स्पिति - मे महीन्यात :: दिवस ५ ::काझ्याहून चिचम मार्गे लोसर

स्पिति - मे महीन्यात -दिवस ५- ३१ मे
----------------------------------------------
एकंदर कारमध्ये घालवलेला वेळ ::साधारणपणे पाच एक तास. पण आम्ही अगदी खुळावल्यासारखे ठायी ठायी थांबलो .. इतके नादिष्ट लोक नसतील तर कमी वेळ पुरेल

कापलेले अंतर - ~ ६० km

रस्ता कसा आहे - तसा ठीक ठीक आहे

कुठे राहिलो? - नोंमॅड कॉटेज -लोसर

लिहितेय ग मुलींनो...

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle