निरुपयोगी वस्तूंचा वापर

टाकाऊतून टिकाऊ : मेणबत्ती

चहाचा मग आतून जरा काळा दिसायला लागला म्हणून तो बाजूला पडला होता. पूर्णपणे पांढरा असल्याने बाहेरून रंगवून त्याचा पेनस्टँड वगैरे करावा म्हणून जपून ठेवला होता.

माझ्या कडे असलेल्या कँडलजार मधील सुगंधित मेणबत्ती पेटायला त्रास होत होता कारण वात छोटी आणि आजूबाजूला मेण जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती. बरं त्याचा सुगंध इतका मस्त आहे की ते मेण तसंच टाकून द्यायला जीवावर येत होतं.

Keywords: 

कलाकृती: 

Subscribe to निरुपयोगी वस्तूंचा वापर
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle