चला शिकुया कसुती ... (कर्नाटकी कशिदा) कसुती हा आहे कानडी शब्द, कई (हात) व सुत (धागा) या दोन शब्दांपासून बनलेला. याचेच अजुन एक नाव म्हणजे - कर्नाटकी कशिदा. या शब्दाशी आपल्यापैकी अनेकांची ओळख 'रेशमाच्या रेघानी, लाल काळ्या धाग्यानी, कर्नाटकी कशिदा मी काढला' Keywords: कसुतीकर्नाटकी कशिदाकलाकृती: विणकाम/भरतकाम Read more about चला शिकुया कसुती ... (कर्नाटकी कशिदा)Log in or register to post comments