निनावं गोड पदार्थ पारंपारीक

बिननावाचं 'निनावं'

नावात काय ठेवलंय असं शेक्सपियर साहेब बोलुन गेलेत. पण नाव हवंच नाही का प्रत्येक सजीव, निर्जीव गोष्टीला? त्याशिवाय ओळखणार कसं हो? आणि कसं आहे ना, नावागणिक त्या त्या पदार्थ/व्यक्ती/वस्तूची एक खास अशी ओळख असते. आता पुरणपोळी हे नाव उच्चारलं की ती न खाताही जीभेवर तिची चव रेंगाळतेच की नाही? तर असं हे 'नाममाहात्म्य'. पण काही अभागी जीवांच्या वाटेला हे नावदेखील येत नाही हो..

Taxonomy upgrade extras: 

Subscribe to निनावं गोड पदार्थ पारंपारीक
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle