- १ वाटी इडली-रवा
- साधारण २ वाटी किसलेला दुधी - ( दुधी किसण्याआधी त्याचा छोटासा तुकडा तोंडात टाकून बघावा, कडू असेल तर वापरू नये )
- १ लाल सुकी मिरची
- १ हिरवी मिरची,
- कडीपत्ता
- १ इंच किसलेलं आलं
- १ कांदा बारीक चिरलेला
- चवी नुसार मीठ, साखर आणि लिंबू
कृती:
- इडली रवा स्वच्छ धुवून घ्या
- त्यातले सगळे पाणी काढून टाका
- कुकरच्या भांड्यामध्ये इडली-रवा आणि किसलेला दुधी एकत्र करा. ह्या डब्ब्यात पाणी आजिबात टाकू नका
पुढच्याच शनिवारसाठी म्हणजे ०८-१२-२०१८ साठी मैत्रिणींना सोपा पदार्थ देत आहे, नाश्ता, ब्रन्च करता.
“पौष्टीक सँडविच” >> यात मैद्याचा ब्रेड नको, बटाटा सारखे जास्त कार्बवाले घटक नकोत, २-३ भाज्या हव्यात व प्रोटिन पण हवेत. ब्रेड नकोच असेल तर हेच पौष्टिक सारण भरुन काठी रोल करा.
रोल पोळीचा करा, दोस्याचा करा पण मैदा नाय चालणार :ड