माझे पेपरचे प्रयोग (३) - पेपर, वायर आणि रेझिन माझे पेपरचे प्रयोग (१) माझे पेपरचे प्रयोग (२) काही मैत्रिणींनी फक्त नेकपीस करशील का विचारले होते त्यासाठी पेपर, वायर आणि रेझिन वापरुन हे पेंडट्स नेकपीस करुन पाहिले. एका मैत्रिणीने दुसरा ढग आणि पाऊसवाला आणि शेवटचा घेतला :) अजून काही डिझाईन्स आहेत तेही टाकते लवकर. Keywords: craftPaper jewelryjewelrypaperwireresin Read more about माझे पेपरचे प्रयोग (३) - पेपर, वायर आणि रेझिन Log in or register to post comments