पराधीन आहे जगती आणि तुझे रूप चित्ती दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत Keywords: पराधीनतुझे रूपगीत रामायणसुधीर फडकेलेख: लेखललित Read more about पराधीन आहे जगती आणि तुझे रूप चित्तीLog in or register to post comments