आठवणी आठवणी पाऊस बरसुनी गेला अन आठवणींच्या सरी उलगडल्या, सर मोत्याचा तुटुनी मोती सरसर गळावे, तश्या आठवणी मनभर ओघळल्या. काहींनी मन झाले रेशीम रेशीम हासू त्या गाली देऊन गेल्या, काहींनी गिरवला त्या मोहकवेळा जसा साजनच परत बिलगूनी गेला.Keywords: कविता मराठी कविता आठवणीकविता: कविता Read more about आठवणी Log in or register to post comments