गुळपापडी (वड्या/लाडु) साहित्यः- २ वाट्या कणीक (जाडसर असेल तर उत्तम), १ वाटी तूप, १ वाटी अगदी बारीक चिरलेला/ किसलेला गुळ वेलची /जायफळ पूड थोडसं दुध (optional) वरील प्रमाणाला प्रत्येकी १ टे.स्पु. तळलेला डिंक पूड करून, सुकं खोबर भाजून पूड करून, ड्रायफ्रुट पावडर खसखस भाजुन पुड करुन कृती:- एकदम सोप्पी कृती आहे. सगळी तयारी करुन हाताशी ठेवा. जाड कढईत तुपात अगदी मंद आचेवर कणीक भाजायला घ्या. सतत कालथ्याने हलवुन भाजत रहायला हवी, खमंग वास आला रंग बदलला की मग दुधाचा हबका (जसा लाडू करताना बेसन भाजल्यावर) मारा. याने कणीक रवाळ होईल. पाककृती प्रकार: गोड पदार्थTaxonomy upgrade extras: गोड पदार्थपौष्टीकवड्यालाडुपौष्टिकगूळपापड्यालाडूImageUpload: Read more about गुळपापडी (वड्या/लाडु)Log in or register to post comments