आज्जी आजोबांची डायरी : लेखमालिका १ जर्मनीतल्या हॅनोवर शहरात सिनियर केअर होममध्ये रेसिडेन्ट सायकॉलॉजीस्ट म्हणून मला नोकरी लागली. तिकडचे हे अनुभवकथन. ~ सानी. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ प्रस्तुत लेखमालिकेचे ३१ हून जास्त भाग असल्याने त्याच नावाची दुसरी लेखमालिका तयार करत आहोत. "आज्जी आजोबांची डायरी: लेखमालिका २" इथे पुढचे लेख वाचावयास मिळतील. ~ मैत्रीण टीम. Keywords: आज्जी आजोबांची डायरीलेख: लेख Read more about आज्जी आजोबांची डायरी : लेखमालिका १Log in or register to post comments
कथाकथी - हातमोजे (अनुवाद) - (Marathi Audio Book) ही कथा ऑडीयो स्वरुपात इथे ऐकता येईल. कथा - नीइमी नानकीची अनुवाद - स्वप्नाली मठकर कथाकथन - अॅड. माधवी नाईक पार्श्वसंगित आणि संकलन - स्पृहा साहू मराठी भाषा दिवस २०१४ च्या निमित्ताने जपानी बालसाहित्यातील एका गोड कथेचा मराठी अनुवाद सादर करीत आहे 手袋を買いに 新美南吉 (published in 09/ 1943 ) हातमोजे Keywords: कथाकथीअनुवादहातमोजेMarathi Audio Bookलेख: कथा Read more about कथाकथी - हातमोजे (अनुवाद) - (Marathi Audio Book)Log in or register to post comments