(सांग सख्या रे ) -- विडंबन ! पेर्ना सांग सख्या रे हे असे काय व्हावे डायट करुनीही वेट गेन व्हावे! जरी यंत्र बदलुन उभी मी रहावे विशाल आकडे हाय दाखवावे! वस्त्रे ही माझी कशी घट्ट व्हावी किती सैल करावे मला ना कळावे सांग सख्या रे हे; असे काय व्हावे? फुग्याने जसे या फुगीर व्हावे तसे मी फुलावे पसरून जावे अशी काय जादु? असे काय व्हावे? जंक टाळी तरी हे आकार वाढावे सांग सख्या रे हे; असे काय व्हावे? क्लिनिकात दिवेकरांच्या पाकीट हलके व्हावे तू लॉरेल अन मी तुझी हार्डी व्हावे तुझे कुजक कटाक्ष Keywords: कविताविडंबनकच्चा मालप्रेरणावजनडायटऋजुता दिवेकरजिम शिमकविता: कविता Read more about (सांग सख्या रे ) -- विडंबन !Log in or register to post comments