केके

वेडींग ड्रेस -5

"स्टोअर रूम..." मिनीटभरानंतर व्यवस्थित जाग आल्यानंतर तिने थोडासा विचार केला आणि तडक उठली. बेडरूम मधून बाहेर आल्यानंतर उजवीकडे वळून हॉलवे मधून चालू लागली. तिच्या मनात आता भीती, कुतूहल अशा संमिश्र भावना तयार होत होत्या. उजवीकडेच फारशा वापरात नसल्या दुसऱ्या बेडरूम चा दरवाजा ओलांडून ती पुढे गेली. थोडंसंच पुढे एका लहान दरवाज्यासमोर येऊन थबकली. स्वप्नात दिसलेला दरवाजा हाच होता आणि ती मुलगीही ती स्वतःच होती!

Keywords: 

लेख: 

वेडींग ड्रेस - 4

क्रिस्टन तिच्या घरी परतलली तेव्हा संध्याकाळचे 7 वाजले होते. क्रिस्टन ने मोबाईल चेक केला. "ओह शूट. वेडींग ड्रेस पिक्चर!" जेसीकाने तिला आजी आजोबांकडेच असताना ड्रेस चा फोटो पाठवला होता. पण दुपारी पडलेले अगम्य स्वप्न, आजोबांनी सांगितलेल्या माहितीने त्याच्या वियर्डनेस् मध्ये घातलेली भर या सगळ्या विचारांच्या गोंधळात ती ते ओपन करून पाहायचं पूर्ण विसरली. तिने फोटो डाउनलोड केला. ओपन केला. उंच, सुडौल बांध्याच्या, कमरेवर हात देऊन उभा असलेल्या मॉडेल ने वेडींग ऐवजी रॅम्प वर वॉक करायला निघाली आहे अशा थाटात तो ड्रेस घालून पोज दिली होती. तिला क्षणभर हसू आले. पण ड्रेस च्या ती प्रेमातच पडली.

Keywords: 

लेख: 

वेडींग ड्रेस-3

क्रिस्टन ने मोबाईल चेक केला. डॅनियल चा मेसेज येऊन पडला होता. " सॉरी, टू बिझी.. विल कॉल यु वन्स आय गेट अ चान्स" नेहमीप्रमाणे डॅनियल चे शब्द वाचून तिचा मूड बदलला आणि ती प्लेफुल मोड मध्ये गेली.
स्वप्नाचे विचार बाजूला सारत तिने मेसेज केला. "नो प्रॉब्लम, वॉज हॅविंग नॅप. विल वेट फॉर इट. बाय द वे मे बी आय विल गेट माय वेडींग ड्रेस बाय इव्हनिंग :)
डॅनियल चा तात्काळ रिप्लाय "आर यु गोइंग फॉर शॉपिंग टूडे?? "
"नो, जे इज डुईंग मी फेव्हर, थँक गॉड.."
" विल यु सेंड मी अ पिक्चर?"
"नो, इट्स अंगेंस्ट ट्रेडिशन यु नो, ग्रुम इज नॉट सपोस्ड तू सी द ड्रेस बीफोर वेडींग .. अँड आय थॉट यु आर बिझी!!!"

Keywords: 

लेख: 

वेडींग ड्रेस - 2

"कदाचित एवढे दिवस या वेडिंग प्लॅनिंगच्या जास्तीच्या भारामुळे मुळे मी थकलेय. मला आरामाची गरज आहे" या विचारावर शिक्कामोर्तब करत क्रिस्टन तिच्या बेडरूम मध्ये गेली. मोबाईल सायलेंट करणार तेवढ्यात आठवलं डॅनियल किंवा जेसीकाचा कॉल येऊ शकतो, म्हणून तो विचार तिने डाववला. कानात इयरफोन्स अडकवले. प्लेलिस्ट शफल केली, खिडकीचे दार आणि पडदे ओढत खोलीत अंधार केला, केसांची पोनी सैल केली आणि तिच्या मऊसूत बेडवर आडवी झाली.
अगदी पाच मिनिटात गाण्यांनी तिच्या मेंदूशी सूर जुळवले आणि तिचा डोळा लागला.
..........

Keywords: 

लेख: 

गेम ऑफ थ्रोन्स: नवा काळ, नवे ब्रीदवाक्य

काळ बदलला, पिढ्या बदलल्या तर मग ब्रीद वाक्ये तीच का?? तर काही मुख्य houses ची ही updated ब्रीद वाक्ये!!!

House Stark - Survival is Sin (मरा मेल्यांनो नुसतेच)
House Greyjoy - What is cut, may never grow.. (अरेरे!!)
House Tyrell - We chase crown.. Or Queens only (पुरुष फक्त नावापुरते!)
House Lannister - We Kill to Rule.. We Rule to Kill.. ( सर्सी एके सर्सी ..)
House Martell - Betrayed, Stabbed, Crushed! (..ग्लास तोडा बारा आना)
House Targaryan - Not Silvers anymore.. (वैताग आलाय त्या फॅमिली विग चा )
House Baratheon - Marriage is not ours. !! ( निव्वळ नांगराला जोडण्याच्या लायकीचे)

Keywords: 

ImageUpload: 

पाने

Subscribe to केके
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle