नुकतीच मेक्सिको (मेहिको) ची ट्रिप करुन आलो. अतिशय सुंदर अनुभव होता. उद्या डीटेल्स लिहीन. सध्या फक्त फोटो टाकते.
रिझोल्यूशन खूप कमी केल्याने फोटोंचा इफेक्ट म्हणावा तसा येत नाहीये. पण सोपे काम झाले.
पॅसिफिक कोस्ट हायवे उर्फ हायवे वन उर्फ रुट वन या नावांनी ओळखला जाणारा हा रस्ता माझ्या अत्यंत अत्यंत आवडत्या रस्त्यांपैकी एक आहे. कॅलिफोर्नियाच्या सर्वात पश्चिमेला पॅसिफिक समुद्राच्या बाजूने दक्षिणोत्तर जाणारा हा मर्ग म्हणजे सौंदर्याची खाण आहे. एका बाजूला निळा-हिरवा-मोरपंखी असा अतिशय सुंदर रंगांचा समुद्र अन दुसर्या बाजूला हिरव्यागार डोंगररांगा ! मंत्रमुग्ध करुन टाकणार्या या रस्यावर कितीदा गेले तरी मन भरत नाही. फोटो मध्ये नाहीच पकडता येत त्या वातावरणातले भारावलेपण !
तर इथे टाकूया आपले लाडक्या पीसीएच चे लाडके फोटो !! :)
मला आता जवळपास १२ वर्षे होत आली कुंभारकाम करायला लागून पण त्यातली एकुण ६-७ वर्षेच सलग काम केले. याकाळात बरेच वेगवेगळे प्रयोग केले. निरनिराळ्या प्रकारची माती, वेगवेगळे रंग वापारून पाहिले, वेगळ्या प्रकारचे फायरिंग टेक्निक पण वापरून पाहिले. आता नवीन काय करते असे विचारले तर निरनिराळे सेट्स करते आहे. म्हणजे एकसारखे ४ कप, एक सारखे राईस बाऊल्स, एकातले एक असे मिक्सिंग बाऊल्स, झाकणाचे केसेरोल बाऊल्स असे करते.
Pottery तीन प्रकारे मुख्यत्वे केली जाते -
१. व्हील थ्रोन
२. Slab Work
३. Coil Work
नुकतीच फ्लोरीडा राज्याची सफर करून आलो. त्या संपूर्ण ट्रीपचं वर्णन ऐकवून मी बोअर करणार नाही पण दक्षिण फ्लोरीडमध्ये पसरलेल्या 'एव्हरग्लेडस नॅशनल पार्क'ला भेट दिली. ते ऐकवून मात्र बोअर नक्की करणारे.
इथे ८ ते १२ या वयोगटाच्या मुलांसाठी चांगली पुस्तके सुचवा. ( इतर गटांसाठी वेगळे धागे काढते, सगळी पुस्तके एकात लिहीली तर नंतर कोणते पुस्तक योग्य आहे ते सापडत नाही )
===============================================
सरमिसळ
=============================================== The BFG Fantastic Mr.Fox
इथे ५ ते ८ या वयोगटाच्या मुलांसाठी चांगली पुस्तके सुचवा. ( इतर गटांसाठी वेगळे धागे काढते, सगळी पुस्तके एकात लिहीली तर नंतर कोणते पुस्तक योग्य आहे ते सापडत नाही )
===============================================
इंग्रजी
===============================================
नॉडी
बार्नी
रीड अॅण्ड शाईन अशी एक सिरिज आहे peagusची त्यातली पुस्तके
कडलियेस्ट कदल इन द वर्ल्ड
ब्निग यान्ग अॅण्ड लिटल यिन
थॉमस अॅण्ड हिस फ्रेंड्स
इथे १२ ते १६ या वयोगटाच्या मुलांसाठी चांगली पुस्तके सुचवा. ( इतर गटांसाठी वेगळे धागे काढते, सगळी पुस्तके एकात लिहीली तर नंतर कोणते पुस्तक योग्य आहे ते सापडत नाही )
ट्वायलाइट व व्हँपायर डायरीज मेग कॅबट नावाच्या मुलीने लिहीलेली पुस्तके. हाना मॉंटाना ची बुके हे सर्व गर्ल स्टफ आहे. इन्सरंजंट डायवर्जंट सीरीज, मॉकिं ग जे सीरीज.
आठ इंच व्यासाच्या आकाराचे हे वॉल हँगिंग. त्यावरची फुलं, पानं क्रोशाने विणून तयार केली अन मग कार्डबोर्डवरती कागद चिकटवून त्यावर ही फुलं पानं चिकटवली. बाजुनी लेस चिकटवली, वरून रॅपिंग प्लॅस्टिक लावले. मागे हूक म्हणून लेसचाच तुकडा चिकटवला. झाल् वॉल हँगिंग तयार :-)