- १ कप क्रॅनबेरी ज्युस - थंड,
- १ कप स्पार्कलिंग मिनरल वॉटर - थंड
अॅपल आयसी क्युबज साठी:
- लाल अॅपल चे बारीक तुकडे,
- लिंबाचा रस,
- ताज्या पुदिन्याची पाने - बारीक चिरून किंवा वाळवलेल्या पुदिन्याच्या पानांचा चुरा,
- चवीला साखर आणि मिठ
कृती:
१. आयसी क्युबज साठीचे जिन्नस एकत्र करा आणि आईस ट्रे मधे घालून फ्रिझ करायला ठेवा.
मागच्या महिनाभर फार रंग उधळून झाले... काय काय नाही हादडले... हिरवे सूप काय स्मुद्या काय... लाल भडक तिखट चटण्या अन पौष्टिक कोशिम्बीरी आणि हो येल्लो येल्लो टेस्टी फेलो - पिझ्झा पण ... आता हे सगळे पचवायला हवे ना.. मग त्यावर हमखास इलाज... 'फास्ट ट्रॅक' घ्या आणि बघा 'क्लब २३' चे लवकरच मेंबर व्हाल :)
साहित्यः
लिंबाचा रस - अर्धी वाटी;
आले - १ इंच तुकडा;
थोडी पुदिन्याची पाने;
साखर - लिंबाचा रस किती आंबट आहे त्यावर अवलंबुन;