February 2019

कभी यूँ भी तो हो - ५

भाग ४

'मनवा गोखले'
हे नाव त्याच्या मनात ओल्या वाळूतल्या पावलांसारखं पुन्हापुन्हा उमटून जात होतं. मिड जूनचा रिमझिम ऊन - पाऊस आणि लंच अवरनंतरचा तुरळक ट्रॅफिक असलेला बंडगार्डन रोड या दोन्ही जमून आलेल्या गोष्टींमुळे तो रिलॅक्स होऊन ड्राइव्ह करत होता. "मनवा! कुछ तो बात है बंदीमें" असं तो मोठ्याने बोलून गेला.

Keywords: 

लेख: 

अलवार भरलं पापलेट ( कांद्याटॉमेटोसह)

हे पापलेट अतिशय नाजूकपणे हाताळावं लागतं- करण्यापासून खाण्यापर्यंत. म्हणून याचं नाव अलवार :)
साहित्य
मध्यम आकाराची 2 पापलेटं, आडवा छेट देऊन आणावीत, मागच्या बाजुला छोट्या स्लिटस.
15-20 लसूण पाकळ्या, कोथिंबीर मुठ भरून, खोवलेलं ओलं खोबरं वाटी भरून, मीठ, लिंबू एक मोठं,हळद अर्धा चमचा, दोन मोठे कांदे उभे चिरुन, दोन टॉमेटो दोन भाग करून उभे चिरुन, तेल, बांधण्यासाठी जाडसर ( पुड्याचा) दोरा, फ्रायपॅन विथ लिड, लाकडी कालथा, भातिय/ भातवाढी

कृती
आधी पापलेटं स्वच्छ धुवावीत, पोटाच्या आतले सगळे काढून अगदी स्वच्छ धुवावीत.
मग त्याला अर्धं लिंबू, मीठ, हळद आतून बाहेरून लावून ठेवावं.

पाककृती प्रकार: 

लव यु शेव!

शेव- सगळ्यांना आवडणारी, विविध स्वादात आणि आकारात उपलब्ध असणारी. ही शेव आपण अगदी सहज घरी करू शकतो. विना कटकट, झटपट. मुळीच तेलकट होत नाही, त्रास नाही आणि एकदम खुसखुशीत होते. स्वच्छता, पदार्थांच्या गुणवत्तेची गॅरंटी. आणि 'तू शेव घरी केलीस?' यातलं कौतुक हसतमुखानं झेलता येतं ते वेगळंच! त्यामुळे लव्ह यु शेव! - असं मी म्हणते. तुम्हालाही म्हणायचंय ना? मग ही घ्या कृती.
(अ‍ॅक्चुअली, कमलाबाई ओगलेंच्या 'रुचिरा' मधल्या कृतीला आंधळेपणाने फॉलो करा. यात माझं काहीच नाहीये वेगळं. अनेक जणी ऑलरेडी घरी करतही असतील शेव. युट्युबवरही अनेक व्हिडिओज आहेत. पण मी केली परवा , म्हणून इथे फोटो आणि कृती लिहितेय.)

पाककृती प्रकार: 

Taxonomy upgrade extras: 

गली बॉय बद्दल ..

आज 'गली बॉय' पाहिला.फार आवडलाय. रॅप म्युझिक ,या जॉनर बद्दल फारसं काही माहित नव्हतं पण झोया अख्तर ,रणवीर सिंग आणि आलीया भट ,हा सगळं कॉम्बो ट्रेलर मधे इंटरेस्टिंग वाटल्याने हा सिनेमा पाहायचा,हे ठरवलं होतच.कथेबद्दल प्रोमो पाहून कल्पना आलेली. डिव्हाईन आणि नेझी या दोन रॅपर्स च्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा आहे ,हे प्रोमो पाहता पाहता खालच्या कमेंट्स वाचून समजलेलं.

Keywords: 

कभी यूँ भी तो हो - ७

भाग ६

'डोकं चालव.. डोकं चालव. काहीतरी स्मार्ट उत्तर दे. तुझ्या अंगावर फुललेला काटा विसर आणि ठामपणे ह्या माणसाला नकार दे. हा पाचच दिवस इथे असेल. झटकून टाक त्याला तुझ्या आयुष्यातून. त्याच्याशी साधं बोलायला तुला मान वर करून बोलायला लागतं.' मनवाचं वकीली मन काव काव करत सुटलं होतं.

"अच्छा.." तिच्या तोंडून इतकंच निघून गेलं.

"बस? एवढंच? हमने अपना दिल खोलकर इस बेदर्द जमानेके सामने रख दिया और वो कहते है.. अच्छा!" तो सनी देओलची मिमिक्री करत म्हणाला.

Keywords: 

लेख: 

भारतात airbnb चा अनुभव कसा आहे?

कुणी भारतात airbnbची bookings केली आहेत का?
कितपत चांगले अनुभव आहेत?
Airbnb ची स्टार ratings बघून ठरवणे योग्य असते का?
होस्टने ऐनवेळी booking cancel करणे वगैरे प्रकार होतात का?

केरळ भटकंती

मे महिन्यात केरळची छोटी ट्रिप करायचा विचार चालू आहे.

छोटी ट्रिप = ५ ते ६ रात्री

तर,
मे महिन्यात केरळला जावे का?
कसे जावे?
काय काय पहावे?
काय पाहू नये?
काय खावे(च)?
काय खरेदी करावी(च)?
पटेल पॉईंट्सव्यतिरिक्त ठिकाणे
कोणाकडे रेडी आयटनररी असल्यास - शेअर करता आली तर
टूर ऑपरेटर/ टूर पॅकेजची माहिती

अश्या सगळ्या गप्पा/ चर्चांसाठी हा धागा.

Keywords: 

शक्तीची चिक्की

जवस पोटात घालायचे विविध मार्ग शोधताना ही आयडिया सुचली.
लेकीला जवसाची चटणी 'शक्तीची चटणी'नावाने खाऊ घालते. यात पण जवसच असल्याने याचंही नामकरण शक्तीची चिक्की झालंय आता Heehee

साहित्य-
एक वाटी खमंग भाजलेले जवस
अर्धी वाटी खमंग भाजलेले तीळ
अर्धी वाटी मगज बी किंवा आपल्या आवडीच्या कोणत्याही बिया
दोन वाटी गूळ
चमचाभर तूप
जायफळ पावडर (हवी असल्यास)

कृती-

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

कभी यूँ भी तो हो - ८

भाग ७

"आय'ल गेट इट" म्हणून त्याने पुढे जाऊन दार उघडले.

दाराबाहेर एक त्याच्याएवढ्याच उंचीचा जरा बाळसेदार माणूस हातात एक look. think. act. GREEN! लिहिलेली जाड कापडी पिशवी धरून घाऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे रोखून पहात होता.

"येस??" इंद्रनीलने जरा वैतागूनच विचारले.

"सौरभ गोखले! आपण इथे आत्ता काय करता आहात?" त्याच्यामागून पुढे येत मनवाने कंबरेवर हात ठेवून मान वाकडी करत विचारले.

Keywords: 

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle