आम्ही शेतकरी कामकरी:
कोकणातल्या बहुतेक छोट्या शेतकऱ्यांच्या घरात असायचं तसंच बालपण गेलंय माझं! मातीच्या भिंती, सारवलेल्या जमिनी, गरज असेल तिथे झाप लावून केलेला आडोसा, कौलारू घरं, ओटी, पडवी, माजघर, स्वयंपाक घर, बाजूला गोठा! गावाच्या मध्यातून फक्त पावसात भरपूर अगदी दुथडी भरून वाहणारी छोटीशी नदी..नदीच्या दोन्ही बाजूला शेती, त्यापुढे माड पोफळी, घर आणि त्यावर डोंगराकडे आंबे फणस! म्हणजे आताच्या बजेटनुसार पाच एकर च्या आतले तरीही मनाने सधन शेतकऱ्याच्या घरात जन्मले हे माझं भाग्य!
वरकरणी पाहीलं तर हा एक अतिमानवीय थरारपट आहे. सिनेमातल्या नायकाकडे म्हणजेच कियानु रिव्हस् ने पात्र साकारले आहे त्या जॉन कॉन्स्टंटीन कडे काही दैवी शक्ती आहेत, ज्याद्वारे त्याला सामान्य मानवाच्या डोळ्यांना दिसणार नाही अशा गोष्टी दिसतात. ही गोष्ट वेगळी की त्याला तो वरदान न समजता शाप समजतो! सिनेमाची सुरवात पाहून इतर एक्सरसिस्ट प्रमाणे हाही एक रुटीन एक्सरसिस्ट आहे अशी आपली समजूत होते. पण हा तसा नाही. फक्त आपल्याला दैवी शक्ती आहे म्हणून तो पिशाच्चाने झपाटलेल्या लोकांची सुटका करतोय असं नाही. ह्या गोष्टी तो स्वार्थासाठी करतोय. का? तर त्याला माहीत आहे मेल्यानंतर त्याचा आत्मा थेट नरकात जाणार आहे.
'Aren't you the one who plays piano?'
एक तरूण तिच्या जवळ आला.
तिलुने चमकून त्याच्याकडे पाहिलं.
'Who's asking?', तिने उलट विचारलं.
'मी लुनाचा मित्र'.
तिलु अविश्वासाने त्याच्याकडे पाहत होती.
'मी लुना आणि विलीचा मित्र. Jade चा Stan uncle'.
तिलु अजूनही त्याच्याकडे तसंच पाहत होती.
'त्या दिवशी नाही का, मी सफाई करत पियानो unplug केला होता आणि लावायला विसरलो. तुम्हाला पाहून लक्षात आले पण लुनाने अडवले'.
'....'
'लुनाबद्दल विचारलंत ना आता. म्हणून न राहवून आलो तुमच्याकडे', तो पोरगेलंसा तरूण इकडेतिकडे बघत भरभर बोलत होता.
'ओह, कुठे गेली ती?', तिलुने तोंड उघडलं.
कोकणातले दळणवळण..कालचे आणि आजचे:
माहेरी गेलं की स्वागताला डांबरी रस्ता आणि जवळपास प्रत्येक घराशी एखादी तरी दोन चाकी, चार चाकी दिसतेच! आयुष्य सुखकर होण्यासाठी या गोष्टी लागतातच, त्याबद्दल मुळीच दुमत नाही.त्याचवेळी घराकडे वळताना दिसणारी ढोलाची घाटी अनेक आठवणी जागवते... सुरंगीची फुलं केसात माळली की जसा त्याचा पिवळा रंग केसांवर उतरतो आणि सुगंध सर्वदूर पसरतो तसा अनेक आठवणींचा रंग आणि गंध अलगद मनात उतरतो!
आज 4 फ्रेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस म्हणून थोडंसं... आज जवळपास दहा घरांमागे एका घरी याचे पेशन्ट आढळतात. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढते आहे. बऱ्याच वेळा त्याची कोणतीच लक्षणे आढळत नाहीत त्यामुळे समजेपर्यंत फार उशीर होतो.
मुलींनो, जून महिन्यात २ आठवडे स्विझर्लंडला जायचा प्लॅन आहे. म्हणजे सध्या झ्युरिकचे टू अँड फ्रो ति़कीट काढले आहे. २ आठवडे स्विझर्लंडमध्ये घालवायचे का शेजारच्या एखाद्या देशाला (ऑस्ट्रिया/जर्मनी/इटलीचा न पाहिलेला भाग) पण भेट द्यायची हे नक्की केले नाही आहे. इथे बर्याच जणी स्विझर्लंडला जाऊन आलेल्या आहेत. तर तुमच्या सजेशन्सची गरज आहे. आम्ही अजून हॉटेल (किंवा आजकाल airbnb वरुन अपार्टमेंट बूक करतो) बूक केले नाही आहे. फक्त एकाच ठिकाणी राहणार नाही आहोत (म्हणजे बेस फक्त झ्युरिक नाही). राहण्याच्या फिरण्याच्या दृष्टीने कोणती ठिकाणे रेकमेंड कराल? आमचा प्रवास हा मुख्यत्वे रेल्वेनीच होईल.
साहित्य-
संत्र्याचा रस 1 वाटी
बारीक चिरलेली स्ट्रॉबेरी २ वाट्या
दोन वाट्या साखर
सगळं एकत्र करून मंद आचेवर शिजायला ठेवा. जरा पातळ मधासारखी कन्सीस्टन्सी आली की गॅस बंद करा. गार होईपर्यंत जाम अजून आळेल.
माझ्याकडची संत्री आणि स्ट्रॉबेरी दोन्ही वाईट आंबट होते. त्यामुळे एवढी साखर घालूनही आंबटगोड चवच आली आहे, पूर्ण गोड नाही झालाय जाम. अर्थात ही आंबटगोड चव फार छान लागतेय.
संत्र फार आंबट नसलं तर थोडं लिंबू पिळा.