February 2019

तुझमे तेरा क्या है -६

या आधीचे भाग ईथे वाचा
तुझमे तेरा क्या है -१
https://www.maitrin.com/node/3254

तुझमे तेरा क्या है -२
https://www.maitrin.com/node/3257

तुझमे तेरा क्या है -३
https://www.maitrin.com/node/3289

तुझमे तेरा क्या है -४
https://www.maitrin.com/node/3306

तुझमे तेरा क्या है - ५
https://www.maitrin.com/node/3318

पुढे चालू

मी त्याच्याकडे ओढली जातेय. हे मला प्रकर्षाने जाणवत होतं. अनिरुद्ध तुझा बाॅस आहे मीरा. काम आणि पर्सनल लाईफ वेगळं ठेवलं पाहिजे हे मला कळत होतं पण वळत नव्हतं.

Keywords: 

लेख: 

आई कुणा म्हणू मी....

28 जानेवारी पर्यंत सगळं जेवण करणारी, मी बरी होऊन घरी आल्यावर भावाच्या बाईकवरून 15 किमी प्रवास करून मला भेटायला येणारी माझी आई इतक्या झटकन निघून जाईल असं मनातही आलं नव्हतं माझ्या! पण ओवरीज कॅन्सरने घात केला आणि ताप आल्याचं निमित्त होऊन जाग्यावर बसली ती कधीही न उठण्यासाठी... मधल्या काळात ट्रीटमेंट मुळे आमची फारशी भेट होतच नव्हती... आता तर खूप लांबच्या प्रवासाला निघून गेली...
तिच्याबद्दलच्या माझ्या भावना पत्र रुपात...
FB_IMG_15492423023886839.jpg
आई कुणा म्हणू मी......
प्रिय आईस,

काल सीमेवर

काल सीमेवर संपला श्वास होता
किती निर्धास्त माझा देश होता

किती सहज म्हणतो आम्ही बंड करा रे
दावणीवर जुंपलेला त्यांचा जीव होता

एकत्र बिकत्र जमून अचानक सुजाण झालो
निमित्त त्याचेही वेडा हुतात्मा होता

परजल्या आम्ही चवचाल लेखण्या पण
खरी कृती करणारा जवान योद्धा होता

पुन्हा रमून जाईन गुलछबु आयुष्यात माझ्या
कळणारही नाही शेजारी कसाब होता

अंजली मायदेव
19/2/2019

Keywords: 

कभी यूँ भी तो हो - १३

इंद्रनील हताश होऊन तिच्याकडे पहात राहिला.

"मनवा, बाय ऑल मीन्स यू हॅव द राईट टू से नो. बट ऍट लीस्ट टेल मी व्हाय.." तो हळूच म्हणाला.

"सॉरी इंद्रनील, आय एम टोटली ओव्हरव्हेल्म्ड विथ योर डिक्लरेशन अँड नाउ दिस प्रपोजल. आय कान्ट एक्सप्लेन. प्लीज लीव्ह मी अलोन. ऍट लीस्ट फॉर समटाईम... वुड यू?" ती सोफ्यावरून उतरून उभी रहात, लाल झालेलं नाक हाताने अजून पुसत म्हणाली.

"श्योर" म्हणत तो तसाच बसून ती त्याच्या समोरून चालत तिच्या खोलीकडे जाऊन दार बंद करेपर्यंत पहात राहिला.

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - १४

"आणि इंद्रनील आहे का अजून तिथे? दो दिन पहले कॉल किया था उसने. त्याला सांगू नको, सरप्राईज देते है. क्रिती और उसको नोलेन गुरेर रोशोगुल्ला बहुत पसंद है, मैने ढेर सारा बनाया था तो लेके आ गई. खूष हो जायेगा लडका. अरे अँड व्हॉट अबाऊट दॅट ओल्सन केस? कौन गया था NCLT में?" अरूआंटी घाईघाईत बडबड करत होती. "अरे अब सब यही बोल दोगी क्या, घर जाके बोलो ना.." मागून अंकलची अस्पष्ट कटकट ऐकू येत होती.

मनवा फोनवर बोलत बोलत बाहेर आली तेव्हा नीलचे दार आतून बंद होते. ती हसत म्हणाली "हां आंटी, ऑल ओके. इंद्रनील इज स्लीपिंग इन हिज रूम. बस आप आ जाओ, फिर बात करते है.."

Keywords: 

लेख: 

कभी यूँ भी तो हो - १५

"DHR 126!" व्हॉटस दॅट?? पारुल तिचं लांब नाक अजून वाकडं करत म्हणाली. "लेट्स गूगल!" म्हणत तिने टपाटप टायपिंग सुरू केलं.

"झालं सुरू" म्हणून मान हलवून मनवा गप्प तिच्याकडे बघत बसली.

लगेच "येस्स" म्हणून तिने मान वर केली. "मनवा डार्लिंग, आपका प्रिन्स चार्मिंग यहा छुपा बैठा है!
दार्जिलिंग - हिमालयन रेल्वे!"

आता डोकं खाजवायची वेळ मनवाची होती. हा पंधरा वीस दिवसात काम संपवून गेला तरी कसा? आत्ता दार्जिलिंगच्या टॉय ट्रेनमध्ये काय करतो आहे..

Keywords: 

लेख: 

वेडींग ड्रेस -1

क्रिस, फोनवर अर्जंट ये म्हणालीस, वेडिंग प्रिप्रेशन मध्ये काही प्रॉब्लेम? टेल मी, विल डु एव्हरीथिंग यु निड" जेसीका सोफ्यावर बसत काळजीच्या स्वरात म्हणाली

लेख: 

कभी यूँ भी तो हो - १६

"मॅडम, ये हमारा रिसीट और लायसेन्स, एक बार चेक कर लिजीए." तो कागदपत्र तिच्या हातात देत म्हणाला. तिने ते नीट वाचून परत दिल्यावर त्याच्याकडे बॅग दिली.

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle