मखाणे खीर: मखाणे म्हणजे कमळाच्या बियांच्या लाह्या...असं मी ऐकलंय.. ह्या खूप पौष्टिक असतात.
साहित्य: मखाणे तीन वाट्या, दूध तीन ली, साखर पाऊण वाटी, अर्धा टीस्पून वेलची पावडर, अर्धा टीस्पून जायफळ पावडर, बदाम काप, केशर काड्या, तूप
कॉस्टकोच्या एका फेरीत क्विक कुकिंग बार्ली दिसली. नाविन्याची आवड या सदरात ती कार्ट मधे येऊन बसली. बसली ते बसली पण घरी येऊन पॅण्ट्री मधे बसून राहिली. काल शेवटी धीर करून तिला बाहेर काढली. एक सोप्पे सूप बनवले आणि त्याची टेस्ट इतकी आवडली की रेसिपी इथे शेअर करावीशी वाटली.
तर साहित्य:
१ मेजरिंग कप क्विक कुकिंग बार्ली
१ मध्यम कांदा बारीक चिरून
३-४ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून
६-७ बटण मश्रुम्स बा. चि.
६-७ ग्रीन बीन्स बा. चि.
१ छोटे गाजर बा. चि.
१/२ झुकिनी बा. चि.
१ लहान टोमॅटो बा. चि.
'You got something in here for me!', छोट्या बिलीने तिलुच्या पर्सकडे निर्देश केला. त्याच्या चेहर्यावर खोडकर हसु होतं. तिलु खाली आली तशी तो स्विमिंग पूलाचा कठडा सोडून तिच्याकडे पळतच आला होता. त्याच्या बाबाने त्याला हाक मारली. तो वळून पाहत असताना तिलुने हळूच चाॅकलेट त्याच्या बाबाला त्याच्या नकळत दाखवलं. त्यांनी संमती दर्शविताच तिने चपळाईने चाॅकलेट बिलीच्या खिशात टाकले.
'No sir, it's here', असं म्हणून तिने बिलीला त्याच्या खिशातून चाॅकलेट काढून दिले. तसं बिलीने आ वासला. मोठ्या आनंदाने ते चाॅकलेट त्याच्या बाबाला दाखवून झालं.
'Hi, how are you?'
"पिल्लू , भुतं असतात का रे??" मीतू च्या प्रश्नावर अंशुल चमकला...
"ऍ ??? हे काय नवीन???" त्याने विचारलं
"ऑ... सांग ना ! "
" हो तर, भुतं असतात...खूप भयानक असतात ,मला दिवसा पण दिसतात ! "
"ऑ ???? "
"हो एक भूत तर आता माझ्या इकडे च बसलंय ! "
" शटअप , इडियट... मी आपलं काहीतरी सिरीयस विचारतेय आणि तू माझी च मस्करी चालवली आहेस"
मीतू उठली रागारागात आणि चालू लागली...
अंशुल ही मागेमागे गेला, तिचा हात धरून थांबवलं आणि बोलला , " काय ग, थोडी शी मस्ती तर केली .. सॉरी हा! आता हस पाहू.."
मीतू गोड हसली....
हे गार्डन कसे अस्तित्वात आले यामागे एक प्रेरणादायी कथा आहे. डॅन नावाच्या एका माणसाने १९७७ मध्ये 'हिलो' येथील समुद्राजवळच्या दरीत काही एकर जमीन विकत घेतली. अगदी घनदाट असे जंगलच म्हणा ना. येथे काहीतरी हॉटेल व्यवसाय करावा असे त्याच्या मनी होते. पण त्याच वेळी तेथील दुर्मीळ आणि सुंदर वनस्पती, झाडे, धबधबे पाहुन त्याला असेही वाटले की हे सर्व नीट जतन व्हावयास हवे. विचाराअंती त्याने निर्णय घेतला की येथे एक बोटॅनिकल गार्डन करावे. पण कसे? त्याच्याकडे ना काही माळीकामाचे ट्रेनिंग होते ना वनस्पतींचा अभ्यास ना काही.
कृती:
सूर्यफुलाच्या बिया, जवस, तीळ, सुकं खोबरं सगळं वेगवेगळं मंद आचेवर भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्सर मधून एकत्र बारीक करून बाजूला काढून घ्या.
खजूर, जर्दाळू, अंजीर सगळ्याचे तुकडे करून तेही गूळासोबत मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
हे सगळं नीट मिसळून घ्या आणि लगेच लाडू वळा. गरज पडल्यास तुपाचा हात लावू शकता.