अंडी जितकी खाणारी माणसे असतील तेव्हढी + २ ( सोईसाठी ४ माणसांचा अंदाज येथे घेऊ) - अंडी ६
चिकन किंवा मटणाचा खिमा अर्धा किलो
४-५ मोठे चमचे दही
फ्लॉवर पाव किलो
मटार पाव किलो
पनीर पाव किलो
कांदे ८
बटाटे ४-५
काजू १०-१२
आलं, लसूण, मिरचीचे वाटण अंदाजे दोन लिंबांएवढा गोळा
हळद, तिखट, मीठ चवी प्रमाणे
तेल
आवडत असल्यास २वाट्या मोकळा भात ( काहींना फक्त नॉनव्हेज जात नाही त्यांच्या साठी, किंवा जर व्हेगन असतील त्यांनी खिम्याऐवजी भात वापरावा )
आज आठ वर्षांच्या चिमुरड्या रे(ray) चा ballet performance आहे. ती तिच्या अत्यंत लाडक्या व्यक्तीने- माॅलीने स्वतः design करुन शिवलेला टूटू ड्रेस घालून पडद्या आड सज्ज आहे खरी पण मनात तिच्या येण्या न येण्याबद्दल धास्तावलीये. (माॅली म्हणजे आपल्या रे ची बावीस वर्षीय ‘X- Nanny’.)
घरचे झाले थोडे नी ... परिस्थिती असताना खूप काही करता येत नाही तरी त्यातल्या त्यात जमेल ते करत असते ... श्रेय अर्थातच तुमच्यासारख्या उद्यमी मुलींना जाते ज्या प्रेरणा बनतात माझ्यासारख्या व्यक्तीला.
मुलींनो बघा नी सांगा कशा झाल्या आहेत गोष्टी ...
हे संक्रांत स्पेशल ...
वॉल हँगिंग करताना मजा आली खूप
दिवाळी होऊन गेली पण इथे काही रांगोळ्या बघायला मिळाल्या नाहीत म्हणून हा खास धागा काढतेय , रांगोळी स्पेशल
तुम्ही काढलेल्या , तुमच्या कुटुंबियांनी ,मित्र मैत्रिणींनी काढलेल्या तसंच तुम्हाला आवडलेल्या रांगोळ्यांचे फोटो टाका बघू इथे पटापट ... रांगोळ्या दिवाळीत काढलेल्याच हव्या असं ही काही नाही ,कुणी रोज काढत असेल तर रोज टाका फोटो नी कौतुक वसूल करा हक्काचे :dhakdhak:
साहित्य
२ मेजरिंग कप ऑल पर्पज फ्लार
१ टीस्पून बेकिंग पावडर
१ टीस्पून बेकिंग सोडा
१/४ टीस्पून मीठ
१ टीस्पून दालचिनी पावडर
१/२ टीस्पून व्हॅनिला इसेन्स
१/२ कप साखर
३ रॉटन केळी अगदी छान काळी झालेली असलेली चालतात. रादर तशीच चांगली.
२ अंडी
१/२ कप कुकिंग ऑईल
१ टेबलस्पून दही
६० ग्रॅम आक्रोड (मूठभर)
४० ग्रॅम बेकिंग साठीच्या चॉकलेट चिप्स (मूठभर)